एन्व्हाॅर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया व बारामती सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दि.15 ऑगस्ट 2021 रोजी 5:30 वा अधिराज लाॅन्स फलटणरोड बारामती येथुन 75 k.m. सायकल राईडची सुरूवात आदरणीय सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या शुभहस्ते झेंडा दाखवुन करण्यात आली.