• Home
  • About
    About EFOI Team EFOI
  • Events
  • Special Events
  • Gallery(current)
  • Videos
  • Contact

एक लाख झाडे लावणार

Share this

मिशन 1लाख झाडे या मोहिते अंतर्गत आज बारामती नगर परिषद प्रभाग 3 मधील जळोची स्मशानभूमी ते शिकलकर इस्टेट ते देवकाते पाटील नगर पर्यंतचा परिसरामध्ये वड -18 ,काशीद -28 ,कांचन -58 ,करंज - 39, शिसम - 34 अशी एकूण 174 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले .

  • evf
  • evf
  • evf

2022 | Feelsofts